शिक्षण • आरोग्य • पर्यावरण • उपजीविका विकासMaharashtra • India
Section 8 Company • CSR Registered Entity9730358603info@vatvrukshafoundation.org
SCHOOL NEEDS ASSESSMENT • 2026–27

माध्यमिक शाळा गरज सर्वेक्षण

शाळेतील वास्तविक भौतिक, शैक्षणिक, डिजिटल व विद्यार्थी-केंद्रित गरजा शास्त्रीय पद्धतीने नोंदवून CSR निधीसाठी पुराव्यावर आधारित प्रस्ताव तयार करण्यासाठी ही माहिती संकलित केली जात आहे.

महत्त्वाचे: “काय हवे?” यासोबत का हवे, किती लाभार्थी, अंदाजे खर्च आणि अपेक्षित परिणाम यांची अचूक माहिती द्या.
Form completion: 0%

१. शाळेची मूलभूत माहिती

शाळेची ओळख व अधिकृत संपर्क माहिती

२. भौतिक सुविधांची सद्यस्थिती

प्रत्येक सुविधेसाठी योग्य पर्याय निवडा.

सुविधाउपलब्धअपुरीअत्यावश्यक गरज
वर्गखोल्या
विद्यार्थ्यांचे बाक/डेस्क
शिक्षकांसाठी फर्निचर
शाळेचे कार्यालय
मुलांसाठी स्वच्छतागृह
मुलींसाठी स्वच्छतागृह
पिण्याच्या पाण्याची व्यवस्था
वीज व्यवस्था
सोलर व्यवस्था
संगणक कक्ष
ग्रंथालय
विज्ञान प्रयोगशाळा
गणित प्रयोगशाळा
क्रीडा साहित्य
संरक्षक भिंत
शाळेचे गेट
मैदान
वृक्षारोपण/हरित परिसर

3. शाळेला आवश्यक भौतिक सुविधा

4. डिजिटल व तंत्रज्ञान – आवश्यक सुविधा

5. शैक्षणिक गुणवत्तेसाठी आवश्यक मदत

6. विद्यार्थ्यांसाठी थेट मदत

8. विज्ञान, गणित व कौशल्य विकास

10. क्रीडा व कला

11. मुलींसाठी विशेष सुविधा

12. पर्यावरण व सुरक्षितता

७. विशेष गरजा असलेले विद्यार्थी

९. ग्रंथालय

१३. CSR प्राधान्यक्रम *

शाळेच्या दृष्टीने सर्वाधिक आवश्यक ५ सुविधा क्रमाने लिहा.

1
2
3
4
5

१४. अंदाजे आर्थिक आवश्यकता

१५. CSR परिणाम व लाभार्थी

१६. शाळेचे प्रमाणपत्र

“वरील प्रश्नावलीमध्ये दिलेली माहिती माझ्या माहितीनुसार अचूक असून शाळेच्या वास्तविक गरजांवर आधारित आहे. वटवृक्ष फौंडेशनकडून उपलब्ध होणाऱ्या मदतीचा उपयोग विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व सर्वांगीण विकासासाठी करण्यात येईल.”

Submit करण्यापूर्वी सर्व आवश्यक माहिती तपासा.
☎